भीमापि नीलवर्णाभा,दंष्ट्रा दशन आभासूरा
विशाल लोचना तुङ्ग ,वृत्त पीन घन स्तनी
चन्द्रहासं डमरुं ,शिर: पात्रं च बिभ्रती
एकवीरा कालरात्री:,सैवोक्ता कामदा स्तुता
ही भव्य देवीसुद्धा निळ्या रंग कांतीची असून चमकदार दाढा व दंत युक्त असलेली ,मोठ्या डोळ्याची म्हणजेच विशाल नयना आणि उन्नत ,गोलाकार ,सुपोष व वक्ष:स्थलधारिणी ,घनस्तनी आहे .स्वहस्ती चंद्रहास नावाचे खड्ग ,डमरू ,नरमुंड आणि पानपात्र धारण करणारी ही भव्य देवी मन ;पूर्वक स्तविली असता उपासकांची कामना पूर्ण करणारी आहे .हीच भव्यदेवी एकवीरा [ अद्वितीय सामर्थ्य संपन्न ] व कालरात्री देवी होय .
yamaidevi mhanaje kalraatridevi v ekviradevi aadimaayechi rupe aahet he vaachun bramniras jhaala. sarv rupe ekach aahet he samajale.
ReplyDelete